ता. वैजापूर , जि.छ.संभाजीनगर
ग्रामपंचायत नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, पाणी आणि विकास हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
– श्री . सचिन त्रिभुवन
30/11/2025
छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रेरणेचा दिवस आहे. या दिवशी त्यांच्या शौर्य, स्वराज्यनिर्मिती आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव केला जातो. महाराजांचे विचार आजही आपल्याला धैर्य, न्याय आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देतात.
वाचा →“Good”
– narendra unde“नमस्कार ”
– सचिन त्रिभुवन